न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचे केंद्रस्तरीय परीक्षण उत्साहात संपन्न
स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकनासाठी राज्यस्तरीय समितीची न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयास भेट.
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस.सर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ सातारा द्वारा आयोजित जिल्हास्तरीय सुलेखन -शुद्धलेखन स्पर्धेत कु. अंजली यादव हिचे घवघवीत यश.
न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयात ‘बाल बाजार’ उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या हातून ४६७२ रुपयांची आर्थिक उलाढाल.
🥕 न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतून विद्यार्थ्यांच्या दृष्टी व आरोग्यासाठी गाजर वाटप! 🥕
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयाच्या उपकरणास तृतीय क्रमांक प्राप्त.