मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस.सर यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी पट पडताळणी करण्यासाठी आलेले मोरगिरी केंद्राचे केंद्र संचालक मा श्री बी के पवार सर, श्री.भालेराव सर श्री प्रशांत जाधव सर, श्री.महेंद्र जाधव सर, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.वैभव घोणे व आभार श्री. विकास लोहार सर यांनी मानले.

Posted inNews and Events

