स्वच्छ व हरित विद्यालय पुरस्कार 2026 या स्पर्धेमध्ये मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक गटामध्ये देशात 6 वा क्रमांक.
थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरी.