मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा. श्री.रविराज देसाई दादा यांचा वाढदिवस विद्यालयात विविध उपक्रमानी उत्साहात साजरा.
स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या ४०व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण
*स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि हरित उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचे कार्य विद्यालयाने प्रभावीपणे केले- मा.श्री.रविराज देसाई (दादा)
स्वच्छ व हरित विद्यालय पुरस्कार 2026 या स्पर्धेमध्ये मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक गटामध्ये देशात 6 वा क्रमांक.