Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचे केंद्रस्तरीय परीक्षण उत्साहात संपन्न.
गोकुळ -धावडे | प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत (टप्पा क्रमांक ३) मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयाचे…

