Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ धावडे विद्यालयाचा ‘इको क्लब ‘ व ग्रुप ग्रामपंचायत धावडे यांचा स्तुत्य उपक्रम; श्रमदानातून उभारला वनराई बंधारा.
गोकुळ धावडे: महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मा. श्री. ना.शंभूराजे देसाई साहेब व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा.श्री. रविराज देसाई दादा यांच्या प्रेरणेने दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन मोरणा शिक्षण…









