Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
गोकुळ-धावडे (ता. पाटण) : मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात…









