Posted inNews and Events
लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांची 43 वी पुण्यतिथी न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात साजरी.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष व पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांची 43 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला…


