न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयातमाजी खासदार शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या 109 वी जयंती उत्साहात साजरी

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयातमाजी खासदार शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या 109 वी जयंती उत्साहात साजरी

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ - धावडे या विद्यालयामध्ये माजी खासदार शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या 109 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष…
मा.आदित्यराज देसाई दादा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मा.आदित्यराज देसाई दादा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

महाराष्ट्र राज्याचे राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री  माननीय नामदार श्री.शंभूराज देसाईसाहेब यांचे पुतणे तसेच मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व  मा.श्री.रविराज देसाई दादा यांचे सुपुत्र…
77 वा स्वातंत्र्य दिन न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयात उत्साहात साजरा

77 वा स्वातंत्र्य दिन न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयात उत्साहात साजरा

पाटण- मोरणा  शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे  न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विद्यालयात 77वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे ध्वजारोहण धावडे गावचे सरपंच मा.श्री. दत्तात्रय अवघडे यांचे शुभहस्ते करण्यात…
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा)यांचा वाढदिवस न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा)यांचा वाढदिवस न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल.यांचे शुभहस्ते व लो.बा.दे.फौंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस. ,वरिष्ठ शिक्षक मा.श्री.शेजवळ एस.डी.यांच्या प्रमुख उपस्थितीत विदयालयाच्या परिसरांत वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी…
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये दि.१/०८/२०२३ रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पुजन   विदयालयाचे मुख्याध्यापक…
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयामध्ये स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब)यांची 37वी पुण्यतिथी साजरी.

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयामध्ये स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब)यांची 37वी पुण्यतिथी साजरी.

 मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब)यांची 37 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पुजन  कार्यक्रमाचे अध्यक्ष  विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल.यांनी केले.त्यांनी आपल्या…
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयामध्ये गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयामध्ये गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये दि.03/07/2023 रोजी गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली,यावेळी इ.10वी च्या वर्गाच्या वतीने सर्व शिक्षकांचा या ठिकाणी पुष्प  देवून सत्कार करण्यात आला,या कार्यक्रमांसाठी विदयालयाचे  मुख्याध्यापक…
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये सोमवार दि.26/06/2023 रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पुजन मा.श्री.शिंदे टी.व्ही यांनी केले.यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल. हे…
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.या योग दिनानिमित्त विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे.पी.एल  सर यांनी योगाचे महत्व याविषयी माहिती सांगितली,तसेच या योगदिनांचे…
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयामध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयामध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये आज इ.5वी ते इ.10 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांचे स्वागत कमान उभारुन ,ढोल ताशा व झांजाच्या गजरात व फुलांची उधळण करत तसेच…