न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ -धावडे विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ -धावडे विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ -धावडे विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक श्री घोणे सर यांनी केले.लो. बा. दे. फाउंडेशन चे सचिव श्री कुंभार…
उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवावी-मा.रविराज देसाई दादा

उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवावी-मा.रविराज देसाई दादा

पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या  न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये एस.एस.सी शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ असा संयुक्तरित्या कार्यक्रम आयोजित केला होता,या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष…
न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयात बी.आय.एस.क्लबची स्थापना

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयात बी.आय.एस.क्लबची स्थापना

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयामध्ये मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई [दादा] यांच्या संकल्पनेतून श्री. हर्ष शुक्ला सर (मॅनेजिंग डायरेक्टर पुणे) यांनी बी.आय.एस.क्लबची स्थापना केली. यावेळी श्री. हर्ष…
अपूर्व विज्ञान मेळावा-2023

अपूर्व विज्ञान मेळावा-2023

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे ता.पाटण विद्यालयात अपुर्व विज्ञान मेळाव्याचे उद्धाटन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या मेळाव्याच्या उद्धाटनाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.केंडे सर…
हुतात्मा दिन व महात्मा गांधी पुण्यतिथी उत्साहात साजरी.

हुतात्मा दिन व महात्मा गांधी पुण्यतिथी उत्साहात साजरी.

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात हुतात्मा दिन व महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त  महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ,मरळीचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई   (दादा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.शेजवळ सर…
७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

गुरुवार दि. 26/01/2023 या दिवशी न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयात ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला      कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मा.अॅडव्होकेट जयराज देसाई दादा उपस्थित होते  ध्वजारोहणाचा…
राष्ट्रीय मतदार दिवस

राष्ट्रीय मतदार दिवस

२५ जानेवारी २०२३रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे ता.पाटण विद्यालयात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.या जनजागृती रॅलीचा शुभारंभ विद्यालयाचे  वरिष्ठ शिक्षक श्री.शेजवळ सर यांचे हस्ते करण्यात आला.या रॅलीमध्ये मुख्याध्यापक…
राष्ट्रीय बालिका दिवस

राष्ट्रीय बालिका दिवस

बेटी पढाओ बेटी बचाओ योजनेअंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे ता.पाटण विद्यालयात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.या जनजागृती रॅलीमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे सर ,वरिष्ठ शिक्षक श्री.शेजवळ सर श्री.कुंभार सर ,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर…
सकाळ समूह चित्रकला स्पर्धा 2023

सकाळ समूह चित्रकला स्पर्धा 2023

सकाळ समूहानं आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा  शनिवार दिनांक 21/01/2023 रोजी सकाळी 08.15 वाजता आयोजित करण्यात आली .याप्रसंगी दैनिक सकाळचे प्रतिनिधी निर्भीड पत्रकार श्री.अरुण गुरव यांचे स्वागत करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री.केंडे…
शैक्षणिक सहल-2023

शैक्षणिक सहल-2023

न्यू इंग्लिश गोकुळ-धावडे ता.पाटण विद्यालयाची शैक्षणिक सहल दि.12/01/2023 रोजी कन्हेर मठ,शिवाजी विद्यापीठ,शाहू पलेस,जोतिबा दर्शन,पन्हाळगड अशी एक दिवसाची आयोजित केली होती.या सहली मध्ये 81 विध्यार्थी व 8 शिक्षक सहभागी झाले होते.