लोकनेते बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे चेअरमन व युवा नेते मा.श्री.यशराज देसाई(दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.मदने जे.एस.,लो.बा.दे.फौंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस. ,वरिष्ठ शिक्षक मा.श्री.शेजवळ एस.डी. सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

