मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची संयुक्तरित्या जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी एक तास स्वच्छतेसाठी या मोहिमेत सहभाग घेतला.सर्व वर्ग व शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events





