Posted inNews and Events
न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली.यावेळी इ.10वी च्या वर्गाच्या वतीने सर्व शिक्षकांचे चरण पूजन करून व पुष्प देवून गुरुविषयी कृतज्ञता…
