स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या ४०व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण

स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या ४०व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण

गोकुळ-धावडे, ता. पाटण : मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या ४०व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे…