न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे  या विद्यालयात  योग दिन उत्साहात साजरा

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयात 21जून आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग…