न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न.

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार…
न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात एस.एस.सी.-2026 शुभचिंतन, वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न.

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात एस.एस.सी.-2026 शुभचिंतन, वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे (ता. पाटण, जि. सातारा) येथे एस.एस.सी.-2026 शुभचिंतन, वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक मा. श्री.…
न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  मानवी साखळीतून दिला मतदार जनजागृतीचा अनोखा संदेश.

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  मानवी साखळीतून दिला मतदार जनजागृतीचा अनोखा संदेश.

गोकुळ-धावडे: लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येकाचा सहभाग असावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या…
न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “दहावी नंतर पुढे काय?” या विषयावर व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत स्वराज्य…
न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी.

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ- धावडे विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.…
सह्याद्रीच्या रांगांतून १३५० किमीची पदभ्रमण मोहीम; गोकुळ-धावडे विद्यालयात साहसी वीरांचे स्वागत!

सह्याद्रीच्या रांगांतून १३५० किमीची पदभ्रमण मोहीम; गोकुळ-धावडे विद्यालयात साहसी वीरांचे स्वागत!

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित, न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ -धावडे विदयालयामध्ये सुदेश परब व ज्ञानेश्वर नाईक, मालवण (सिंधुदुर्ग )यांचा सत्कार गोकुळ-धावडे (प्रतिनिधी): सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून तब्बल १३५० किलोमीटरचा खडतर प्रवास…
न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचे जिल्हास्तरीय परीक्षण उत्साहात संपन्न.

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचे जिल्हास्तरीय परीक्षण उत्साहात संपन्न.

गोकुळ-धावडे (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत (टप्पा-३) मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण नुकतेच मोठ्या…
न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; ‘संगीत कवायतीं’नी वेधले लक्ष!

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; ‘संगीत कवायतीं’नी वेधले लक्ष!

गोकुळ-धावडे (प्रतिनिधी): मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या…
ॲड.मा.श्री.. जयराज देसाई(दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील विदयार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.

ॲड.मा.श्री.. जयराज देसाई(दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील विदयार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन , खणी कर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब यांचे पुतणे व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांचे…
न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ धावडेच्या ‘इको क्लब’चा स्तुत्य उपक्रम; श्रमदानातून उभारला वनराई बंधारा.

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ धावडेच्या ‘इको क्लब’चा स्तुत्य उपक्रम; श्रमदानातून उभारला वनराई बंधारा.

गोकुळ धावडे: मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ धावडे या विद्यालयाच्या इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येत श्रमदानातून गावातील ओढ्यावर 'वनराई बंधारा' उभारला आहे. 'पाणी…