Posted inNews and Events
लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 116 वी जयंती विद्यालयात उत्साहात साजरी.
महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष व पाटण तालुक्याचे दिग्गज लोकनेते बाळासाहेब देसाई यांची ११६ वी जयंती मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या…









