Posted inNews and Events
स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकनासाठी केंद्रीय स्तरीय सदस्य मा. श्री. अजय सोनवणे यांची विद्यालयास भेट.
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे ता. पाटण जि. सातारा येथे “स्वच्छ व हरित विद्यालय” या राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकन प्रक्रियेसाठी केंद्रीय स्तरीय समितीचे सदस्य मा. श्री.…









