न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विदयालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे या विदयालयामध्ये 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.या योग दिनानिमित्त विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे.पी.एल  सर यांनी योगाचे महत्व याविषयी माहिती सांगितली,तसेच या योगदिनांचे औचित्य साधून सर्व विदयार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी उत्फूर्तपणे सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रात्यक्षिक श्री.घोणे सर यांनी केले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल.,लो.बा.दे.फौंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस.,वरिष्ट शिक्षक मा..श्री.शेजवळ एस.डी.सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व सर्व विदयार्थी उपस्थित होते.