न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब)यांची 64 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यालयात पुण्यतिथीनिमित्त कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब)यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल यांनी केले.याप्रसंगी लो.बा.दे. फौंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस. ,वरिष्ठ शिक्षक मा.श्री.शेजवळ एस.डी. व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




