युवा नेते मा.श्री.यशराज देसाई (दादा) यांचा सत्कार

युवा नेते मा.श्री.यशराज देसाई (दादा) यांचा सत्कार

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व युवा नेते मा.श्री.यशराज देसाई (दादा) यांनी लिहिलेल्या लिव्हींग द ग्रेटर लाईफ या पुस्तकाचे मुंबई येथे विधानभवनात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.याबद्दल मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी व न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे व लो.बा.दे.फौंडेशन दौलतनगर  यांच्यावतीने मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ(दादा),संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.भरत साळुंखे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.केंडे पी.एल. व लो.बा.दे.फौंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस. यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी सिनिअर काॅलेजचे प्राचार्य श्री.कांबळे सर दौलत आय.टी.आयचे प्राचार्य श्री.सत्रे सर ,सर्व प्राध्यापक उपस्थित होते.