तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन-2023

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन-2023

 

मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोकूळ-धावडे या विदयालयाच्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2023 मध्ये श्री समर्थ विदयामंदीर चाफळ या ठिकाणी घेण्यात आलेल्या विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये इ.10 वीतील  कु.रुपाली संजय पवार व कु.शुभांगी शंकर यादव या विद्यार्थींनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना विद्यालयाचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक श्री.एन.एस.कुंभार सर यांचे मार्गदर्शन लाभले.या यशस्वी विद्यार्थीनींचे व मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व पालकमंत्री मा.ना.श्री.शंभुराज देसाई साहेब ,संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई(दादा),सचिव-मा.श्री.डी.एम.शेजवळ सर्व संचालक ,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे पी.एल., शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.