मा.जयराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरा

मा.जयराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरा

महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री माननीय नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब यांचे पुतणे व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मा.श्री.रविराज देसाई दादा यांचे ज्येष्ठ चिरंजीव मा. जयराज देसाई (दादा)यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे  या विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.याप्रसंगी मुख्याध्यापक श्री.केंडे सर,वरिष्ठ शिक्षक श्री.शेजवळ सर,श्री.कुंभार सर (सचिव लो.बा दे.फौंडेशन) व सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.