व्यवसाय व करिअर संबंधी कार्यशाळा

व्यवसाय व करिअर संबंधी कार्यशाळा

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ ,मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे ता.पाटण या विद्यालयात दि.2/1/2023 रोजी शासकिय तंत्रनिकेतन कराडच्या वतीने इ.10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय व करिअर संबंधी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.यावेळी शासकिय तंत्रनिकेतन कराड चे प्रा.सुदर्शन पाटील व प्रा.श्रीधर काळे यांनी मार्गदर्शन केले.उपस्थित मान्यवरांचे वरिष्ठ शिक्षक श्री.शेजवळ सर यांनी स्वागत केले.या कार्यशाळेला सर्व शिक्षक व इ.10 वी चे विद्यार्थी उपस्थित होते