सातारा,ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना.मा.श्री.शंभूराज देसाई [साहेब] यांच्या वाढदिवसा निमित्त मौजे साकुर्डी पेठ [तांबवे] येथे आयोजित ज्यूदो कराटे स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयाच्या मुलींनी 6 गोल्ड मेडल व 2 सिल्व्हर मेडल प्राप्त केले.या यशाबद्दल सातारा,ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना.मा.श्री.शंभूराज देसाई [साहेब] ,संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई [दादा] ,कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई ,युवा नेते जयराज देसाई , युवा नेते आदित्यराज देसाई ,संस्थेचे सचिव मा.डी.एम.शेजवळ [दादा] मुख्याध्यापक मा.केंडे सर,सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.या मुलींना श्री.कळंबे सरांचे मार्गदर्शन लाभले.

Posted inNews and Events


