ना.मा.श्री.शंभूराज देसाई [साहेब] यांचा वाढदिवस विद्यालयात उत्साहात साजरा

ना.मा.श्री.शंभूराज देसाई [साहेब] यांचा वाढदिवस विद्यालयात उत्साहात साजरा

न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात सातारा,ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना.मा.श्री.शंभूराज देसाई [साहेब] यांचा वाढदिवस विद्यालयात विध्यार्थ्यांना खाऊवाटप व वह्या देऊन उत्साहात साजरा करणेत आला.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे सर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.