आकाश कंदील निर्मिती व प्रदूषणमुक्त दीपावली साजरी

आकाश कंदील निर्मिती व प्रदूषणमुक्त दीपावली साजरी

  न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात कार्यानुभव विषयांतर्गत दीपावलीसाठी विद्यार्थ्यांच्या कडून आकाश कंदील निर्मिती करण्यात आली.यासाठी मुख्याध्यापक श्री.केंडे सर श्री.शेजवळ सर श्री.कुंभार सर व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आकाश कंदील निर्मितीसाठी मार्गदर्शन केले.

 प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्यासाठी फटाके न फोडण्याची शपथ सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक श्री.कुंभार सर यांनी दिली.या प्रसंगी मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.