शनिवार दिनांक 15ऑक्टोंबर 2022-23 या दिवशी आमच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ -धावडे या विद्यालयात डॉ..ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक मा श्री केंडे सर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शेजवळ यांनी केले.तर अब्दुल कलाम यांचा संपूर्ण जीवनपट श्री. कुंभार सर यांनी सांगितला. सौ पवार मॅडम यांनी आभाराचा कार्यक्रम घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमासाठी व सर्व शिक्षक सेवकवर्ग व सर्व विद्यार्थी उपस्थित होते

Posted inNews and Events




