मा.श्री.यशराज देसाई दादा यांचा वाढदिवस न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरा

मा.श्री.यशराज देसाई दादा यांचा वाढदिवस न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयात उत्साहात साजरा

ना.मा.श्री. शंभूराजे देसाई साहेब, पर्यटन, खनी कर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा यांचे चिरंजीव व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि. मरळीचे चेअरमन युवा नेते मा.श्री. यशराज देसाई दादा यांच्या वाढदिवसानिमित्त मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापकम मा. श्री. कुंभार एन. एस. सर.,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *