अभिनंदन 💐💐💐💐

अभिनंदन 💐💐💐💐

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळीचे मार्गदर्शक संचालक मा.श्री. ना. शंभूराज देसाई साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन, खाण व माजी सैनिक कल्याण मंत्री पदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन..💐💐💐💐
न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात गणित दिन उत्साहात साजरा

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात गणित दिन उत्साहात साजरा

मोरणा शिक्षण संस्थेच्या न इंग्लिश स्कूल गोकुळ-धावडे विद्यालयात थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांची जयंती 'गणित दिन' म्हणून साजरा करण्यात आली .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.कुंभार एन. एस.सर होते.…