Posted inNews and Events
डॉ..ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन
शनिवार दिनांक 15ऑक्टोंबर 2022-23 या दिवशी आमच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ -धावडे या विद्यालयात डॉ..ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक मा…








