पाटण:- मोरणा शिक्षण सस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात भारतीय संविधान दिन साजरा विविध उपक्रमांनी साजरा करन्यात आला, या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाजीराव देसाई यांचे पुतळ्यास पुष्पहार विद्यालयातील विद्यार्थ्यांचे हस्ते घालण्यात आले. तसेच मुंबईवरील 26/11 हल्ल्याचे शहिदांना मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रविराज देसाई दादा, सचिव डी एम शेजवळ दादा विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल. केंडे सर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, त्यावेळी ते म्हणाले की, भारताचे संविधान राज्यघटना, हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये , नागरिकांची कर्तव्य निर्धारित करणारी चौकट या संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर हे आहेत,असे ते म्हणाले, यावेळी संविधान संहितेचे सामूहिक प्रकट वाचन करण्यात आले. विदयालयातील उपशिक्षक,श्री संजय डोंगरे, संभाजी कुंभार, भिसे सर, मनेर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कदम सर यांनी केले तर आभार प्रवीण उदुगडे सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
You May Also Like
आजी-माजी विदयार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याने रंगली दिवाळी पहाट आजी-माजी विदयार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याने रंगली दिवाळी पहाट
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा यांचे मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आजी-माजी...
सावित्रीबाई फुले जयंतीसावित्रीबाई फुले जयंती
मंगळवार दि.०३/०१/२०२२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल धावडे, ता.पाटण विद्यालयात उत्साहात साजरी...
शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा
पाटण:- मोरणा शिक्षण सस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात भारतीय संविधान दिन साजरा विविध उपक्रमांनी साजरा करन्यात आला, या ...
74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला,या ध्वजारोहन...
विदयार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांच्या बरोबर पालकांचे योगदान असणे गरजेचे -श्री.पी.एल.केंडेविदयार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांच्या बरोबर पालकांचे योगदान असणे गरजेचे -श्री.पी.एल.केंडे
पाटण-मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित,शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये मोरणा शिक्षण संस्थेचे मा.अध्यक्ष श्री. रविराज देसाई दादा व...
लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयास मान्यतालोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयास मान्यता
विद्यालयाने केलेल्या सन्मानाने आम्ही खूप भारावून गेलो – कचरे बंधू…विद्यालयाने केलेल्या सन्मानाने आम्ही खूप भारावून गेलो – कचरे बंधू…
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाच्या वतीने आज आटोली पाचगणी पून.सध्या शिंदेवाडी पुन.या गावचे सुपुत्र श्री.प्रदीप कचरे ...
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य खूप प्रेरणादायी-मा.श्री.पी.एल.केंडे(सर)डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य खूप प्रेरणादायी-मा.श्री.पी.एल.केंडे(सर)
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज भारताचे माजी राष्ट्रपती,मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती तथा वाचन प्रेरणा...
इ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक – पालक सहविचार सभेचे आयोजनइ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक – पालक सहविचार सभेचे आयोजन
*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयात आज इ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक –...
संगणक साक्षरता असणे आजच्या काळात खूप महत्वाचे – श्री.प्रकाश पवारसंगणक साक्षरता असणे आजच्या काळात खूप महत्वाचे – श्री.प्रकाश पवार
पाटण :- मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयामध्ये पाटण तालुका संगणक असोशिएशन यांच्या वतीने संगणकाचे...
लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरणलोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
मोरणा शिक्षण संस्था संचलित, शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे ता.पाटण जि.सातारा या विद्यालयाच्या प्रांगणातील लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे...
मा.श्री.ॲड. जयराज देसाई(दादा)यांचे वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना खाऊ वाटपमा.श्री.ॲड. जयराज देसाई(दादा)यांचे वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना खाऊ वाटप
*मा.श्री.ॲड.जयराज देसाई (दादा)यांचे वाढदिवसानिमित्त मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना खाऊ...
मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा) यांनी आज वाढदिवसानिमित्त संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलेमोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा) यांनी आज वाढदिवसानिमित्त संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले
मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा) यांनी आज वाढदिवसानिमित्त संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण...
म. गांधीजीचे मौलिक विचार आत्मसात करणे गरजेचे-श्री.पी.एल.केंडेम. गांधीजीचे मौलिक विचार आत्मसात करणे गरजेचे-श्री.पी.एल.केंडे
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची संयुक्तरित्या...
शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात जागतिक योग दिन साजरा.शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात जागतिक योग दिन साजरा.
*शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे या विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा* सोनवडे – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे या...
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष रूपये इमारती दुरूस्तीसाठी मंजूरमोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष रूपये इमारती दुरूस्तीसाठी मंजूर
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष...
लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शताब्दी सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी साजरी करण्यात आलीलोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शताब्दी सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली
*शाहू महाराज हे लोककल्याकारी राजा-के.जे.चव्हाण*पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज...

