पाटण रोटरी क्लब ऑफ मुंबई साऊथ यांच्या संयुक्त विद्यमाने व सोनवडे गावचे सुपुत्र माजी प्राचार्य श्री.नवनाथ पानस्कर सर यांच्या सहकार्याने मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे, न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ – धावडे, न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी , या माध्यमिक विद्यालयास लॅपटॉप व स्पोर्ट्स कीट वितरण करण्यात आले, यावेळी रोटरी क्लब मुंबई साऊथ चे चेअरमन मा. श्री.शिवप्रसाद कठोड,सचिव श्रीमती नर्गिस गौर,जिल्हा परिषद सदस्य मा. श्री.विजय पवार , माजी जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.जे.ए.पाटील, पंचायत समिती सदस्य श्री.संतोष गिरी , माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू, मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव डी.एम.शेजवळ, न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे या विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.जे.एस.मदने ,न्यू इंग्लिश स्कूल येराड या विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.विजय शिर्के, वाल्मीकी विद्यामंदिर भालेकरवाडी या विद्यालयाचे उप शिक्षक श्री. रामचंद्र मोहिते, श्री.गणेश चव्हाण, श्री, विजय सकपाळ, सोनवडे ,हुंबरवाडी , शिदेवाडी, सुळेवाडी गावचे सरपंच,उपसरपच,व सर्व सदस्य,आजी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, यांच्या उपस्थितीत श्री नवलाई मंदीर पटागंणात घेण्यात आला, यावेळी मोरणा शिक्षण संस्थेच्या प्रत्येक विद्यालयास एक लॅपटॉप, व स्पोर्ट्स कीट चे वितरण करण्यात आले.तत्पूर्वी रोटरी क्लब मुंबई साऊथचे पदाधिकारी यांनी शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात सदीच्छा भेट दिली यावेळी रोटरी क्लबच्या पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते मोरणा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या पुतळ्यास पुषपहार घालण्यात आला, यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी. एल. केंडे सर यांनी सर्व उपस्थितांचे शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देवून स्वागत केले, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संतोष कदम सर यांनी केले,तर आभार श्री.संजय डोंगरे यांनी मानले,यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते,
You May Also Like
इ.5वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांचे स्वागत वही ,पेन देवून कमण्यात आलेइ.5वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांचे स्वागत वही ,पेन देवून कमण्यात आले
*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज इ.5वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांचे स्वागत वही ,पेन देवून कमण्यात...
सावित्रीबाई फुले जयंतीसावित्रीबाई फुले जयंती
मंगळवार दि.०३/०१/२०२२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल धावडे, ता.पाटण विद्यालयात उत्साहात साजरी...
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष रूपये इमारती दुरूस्तीसाठी मंजूरमोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष रूपये इमारती दुरूस्तीसाठी मंजूर
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष...
स्व.आबासाहेब यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – मा.श्री.श्री.रविराज देसाई(दादा)* स्व.आबासाहेब यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – मा.श्री.श्री.रविराज देसाई(दादा)*
पाटण-लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उदयोग समूहाचे शिल्पकार स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या 80 व्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने मोरणा शिक्षण...
शिवाजीराव देसाई विद्यालयात लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी.शिवाजीराव देसाई विद्यालयात लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी.
*राजर्षी शाहू महाराज लोककल्याणकारी राजे होते – श्री एस.डी. शेजवळ* पाटण– “राजर्षी शाहू महाराज हे केवळ राजा नव्हते, तर ते...
मा.श्री.ॲड. जयराज देसाई(दादा)यांचे वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना खाऊ वाटपमा.श्री.ॲड. जयराज देसाई(दादा)यांचे वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना खाऊ वाटप
*मा.श्री.ॲड.जयराज देसाई (दादा)यांचे वाढदिवसानिमित्त मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना खाऊ...
मा.आदित्यराज देसाई दादा यांचे वाढदिवसानिमित्त शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये सर्व विदयार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आलेमा.आदित्यराज देसाई दादा यांचे वाढदिवसानिमित्त शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये सर्व विदयार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आले
*महाराष्ट्र राज्याचे राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री.शंभूराज देसाईसाहेब यांचे पुतणे तसेच...
स्व:निर्मितीतून मिळणारा आनंद वेगळाच -श्री.पी.एल.केंडे स्व:निर्मितीतून मिळणारा आनंद वेगळाच -श्री.पी.एल.केंडे
पाटण: मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये दीपावली सणाच्या निमित्ताने आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली,यावेळी विद्यालयाचे...
विद्यालयाने केलेल्या सन्मानाने आम्ही खूप भारावून गेलो – कचरे बंधू…विद्यालयाने केलेल्या सन्मानाने आम्ही खूप भारावून गेलो – कचरे बंधू…
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाच्या वतीने आज आटोली पाचगणी पून.सध्या शिंदेवाडी पुन.या गावचे सुपुत्र श्री.प्रदीप कचरे ...
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य खूप प्रेरणादायी-मा.श्री.पी.एल.केंडे(सर)डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य खूप प्रेरणादायी-मा.श्री.पी.एल.केंडे(सर)
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज भारताचे माजी राष्ट्रपती,मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती तथा वाचन प्रेरणा...
शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आलाशिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला
*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला, यावेळी विद्यालयाचे...
लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली,लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली,
*शाहू महाराज हे रयतेचे राजे होते-श्री.के.जे.चव्हाण*पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू...
स्वर्गीय वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब यांची 64 वी पुण्यतिथी कार्यक्रम विदयालयामध्ये साजरा करण्यात आलीस्वर्गीय वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब यांची 64 वी पुण्यतिथी कार्यक्रम विदयालयामध्ये साजरा करण्यात आली
शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये महाराष्ट्राचे पोलादी पुरूष स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब...
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरीमोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी
गुरू म्हणजे ज्ञानांचा सागर-के.जे.चव्हाणपाटण :- मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली,यावेळी इ.10वी...



