गुरू म्हणजे ज्ञानांचा सागर-के.जे.चव्हाण
पाटण :- मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली,यावेळी इ.10वी च्या वर्गाच्या वतीने सर्व शिक्षकांचा या ठिकाणी गुलाबपुष्प व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला,या कार्यक्रमांसाठी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.के.जे.चव्हाण हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते,यावेळी ते म्हणाले की,प्राचीन काळापासून आपल्याला गुरू परंपरा लाभलेली आहे, आजच्या काळातही गुरूला अनन्य साधारण महत्व आहे, मानवी जीवनात गुरूचे स्थान अविभाज्य आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमांच्या निमित्ताने श्री.मदने जे.एस.,श्री.भिसे एस.व्ही,श्री.डोंगरे एस.एल.श्री.कदम एस.बी तसेच वैष्णवी कुंभार, ओंकार शेजवळ,प्रज्ञा शेजवळ,वैष्णवी शेजवळ यांनी मनोगते व्यक्त केली ,या कार्यक्रमांसाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विदयार्थी उपस्थित होते,या कार्यक्रमांचे प्रास्ताविक व आभार विदयार्थिनी सानिका शेजवळ हिने मानले.
You May Also Like
लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शताब्दी सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी साजरी करण्यात आलीलोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शताब्दी सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली
*शाहू महाराज हे लोककल्याकारी राजा-के.जे.चव्हाण*पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज...
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य खूप प्रेरणादायी-मा.श्री.पी.एल.केंडे(सर)डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य खूप प्रेरणादायी-मा.श्री.पी.एल.केंडे(सर)
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज भारताचे माजी राष्ट्रपती,मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती तथा वाचन प्रेरणा...
शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजितशिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित
*शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये दोन गटामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, यामध्ये विजेता व उप विजेता संघास...
74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला,या ध्वजारोहन...
1 मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन उत्साहात साजरा1 मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन उत्साहात साजरा
*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये 1 मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला,...
स्व:निर्मितीतून मिळणारा आनंद वेगळाच -श्री.पी.एल.केंडे स्व:निर्मितीतून मिळणारा आनंद वेगळाच -श्री.पी.एल.केंडे
पाटण: मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये दीपावली सणाच्या निमित्ताने आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली,यावेळी विद्यालयाचे...
विदयार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांच्या बरोबर पालकांचे योगदान असणे गरजेचे -श्री.पी.एल.केंडेविदयार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांच्या बरोबर पालकांचे योगदान असणे गरजेचे -श्री.पी.एल.केंडे
पाटण-मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित,शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये मोरणा शिक्षण संस्थेचे मा.अध्यक्ष श्री. रविराज देसाई दादा व...
मा.श्री.रविराज देसाई (दादा)यांच्या वाढदिवसानिमित्त विदयालयात वृक्षारोपन कार्यक्रममा.श्री.रविराज देसाई (दादा)यांच्या वाढदिवसानिमित्त विदयालयात वृक्षारोपन कार्यक्रम
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा)यांचे शुभहस्ते विदयालयाच्या परिसरांत...
*एस.एस.सी.विद्यार्थ्यांना शुभेच्छाचा वर्षाव…* गुणवंत व्हा..यशवंत व्हा..! *एस.एस.सी.विद्यार्थ्यांना शुभेच्छाचा वर्षाव…* गुणवंत व्हा..यशवंत व्हा..!
मोरणा शिक्षण संस्थेचे शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये आजपासून एस.एस.सी. परीक्षा मार्च 2024 साठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल. केंडे सर...
स्व.आबासाहेब यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – मा.श्री.श्री.रविराज देसाई(दादा)* स्व.आबासाहेब यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – मा.श्री.श्री.रविराज देसाई(दादा)*
पाटण-लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उदयोग समूहाचे शिल्पकार स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या 80 व्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने मोरणा शिक्षण...
मुलींनो भयमुक्त जीवन जगायला शिका -श्रीमती पी.एस.धोत्रे मुलींनो भयमुक्त जीवन जगायला शिका -श्रीमती पी.एस.धोत्रे
पाटण -मोरणा शिक्षण सस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात पाटण पोलीस ठाणे पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भया पथक मार्गदर्शन...
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजच्या काळातही आदर्शवत-श्री.के.जे.चव्हाणडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजच्या काळातही आदर्शवत-श्री.के.जे.चव्हाण
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये क्रांतिसूर्य,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंतीनिमित्त विदयालयाचे मुख्याध्यापक...