पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात स्वामी विवेकानंद यांची जयंती व राजमाता जिजाऊ यांची जयंती असा संयुक्तरित्या कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी जे.एस.मदने म्हणाले की,स्वामी विवेकानंद थोर युगपुरूष होते,ते बालपणापासून हुशार,अभ्यासू होते,त्यांचे विचार आजच्या मुलांनी आत्मसात केेले पाहिजेत,असे ते म्हणाले
यावेळी विदयालयातील वैष्णवी कुंभार,साक्षी वरेकर,वैष्णवी शेजवळ,प्रज्ञा शेजवळ,मयूर तिकुडवे,निविता तिकुडवे हर्ष शेजवळ या विदयार्थ्यांनी तसेच एस.एल.डोंगरे,एस.व्ही भिसे,ए.के.जाधव,एस.एस.मणेर ,पी.एस.उदुगडे यांनी मनोगत व्यक्त केले,
यावेळी विदयालयामध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कदम यांनी केले,तर आभार एस.डी.कुंभार यांनी मानले.यावेळी विदयालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते.
You May Also Like
इ.5वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांचे स्वागत वही ,पेन देवून कमण्यात आलेइ.5वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांचे स्वागत वही ,पेन देवून कमण्यात आले
*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज इ.5वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांचे स्वागत वही ,पेन देवून कमण्यात...
इ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक – पालक सहविचार सभेचे आयोजनइ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक – पालक सहविचार सभेचे आयोजन
*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयात आज इ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक –...
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य खूप प्रेरणादायी-मा.श्री.पी.एल.केंडे(सर)डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य खूप प्रेरणादायी-मा.श्री.पी.एल.केंडे(सर)
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज भारताचे माजी राष्ट्रपती,मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती तथा वाचन प्रेरणा...
स्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजनस्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजन
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक 03-02-2023रोजी सोनवडे येथे करण्यात...
विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक – मा.श्री. व्ही. डी.कुऱ्हाडे* इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभविद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक – मा.श्री. व्ही. डी.कुऱ्हाडे* इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाचा इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक...
स्व:निर्मितीतून मिळणारा आनंद वेगळाच -श्री.पी.एल.केंडे स्व:निर्मितीतून मिळणारा आनंद वेगळाच -श्री.पी.एल.केंडे
पाटण: मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये दीपावली सणाच्या निमित्ताने आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली,यावेळी विद्यालयाचे...
स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 113 वी जयंती साजरीस्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 113 वी जयंती साजरी
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 113 वी जयंती साजरी करण्यात आली....
मा.आदित्यराज देसाई दादा यांचे वाढदिवसानिमित्त शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये सर्व विदयार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आलेमा.आदित्यराज देसाई दादा यांचे वाढदिवसानिमित्त शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये सर्व विदयार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आले
*महाराष्ट्र राज्याचे राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री.शंभूराज देसाईसाहेब यांचे पुतणे तसेच...
विदयार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांच्या बरोबर पालकांचे योगदान असणे गरजेचे -श्री.पी.एल.केंडेविदयार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांच्या बरोबर पालकांचे योगदान असणे गरजेचे -श्री.पी.एल.केंडे
पाटण-मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित,शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये मोरणा शिक्षण संस्थेचे मा.अध्यक्ष श्री. रविराज देसाई दादा व...
शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात जागतिक योग दिन साजरा.शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात जागतिक योग दिन साजरा.
*शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे या विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा* सोनवडे – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे या...
स्वर्गीय वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब यांची 64 वी पुण्यतिथी कार्यक्रम विदयालयामध्ये साजरा करण्यात आलीस्वर्गीय वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब यांची 64 वी पुण्यतिथी कार्यक्रम विदयालयामध्ये साजरा करण्यात आली
शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये महाराष्ट्राचे पोलादी पुरूष स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब...
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजच्या काळातही आदर्शवत-श्री.के.जे.चव्हाणडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजच्या काळातही आदर्शवत-श्री.के.जे.चव्हाण
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये क्रांतिसूर्य,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंतीनिमित्त विदयालयाचे मुख्याध्यापक...
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष रूपये इमारती दुरूस्तीसाठी मंजूरमोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष रूपये इमारती दुरूस्तीसाठी मंजूर
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष...
बौध्दिक विकासाबरोबर मुलांचा शारीरिक विकास होणे आवश्यक-श्री.पी.एल.केंडे सरबौध्दिक विकासाबरोबर मुलांचा शारीरिक विकास होणे आवश्यक-श्री.पी.एल.केंडे सर
पाटण-स्वर्गिय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा प्रबोधनी अंतर्गत केंद्रस्तरीय बाल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे...
मा.नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रयत्नातून रुपये १,२६,१८००० कामे पूर्णत्वास….मा.नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रयत्नातून रुपये १,२६,१८००० कामे पूर्णत्वास….
महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार श्री.शंभूराज देसाईसाहेब यांच्या माध्यमातून मोरणा शिक्षण संस्थेच्या...
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरीमोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी
गुरू म्हणजे ज्ञानांचा सागर-के.जे.चव्हाणपाटण :- मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली,यावेळी इ.10वी...
शाळा हे संस्काराचे खरे विदयापीठ-मा.श्री.रविराज देसाई शाळा हे संस्काराचे खरे विदयापीठ-मा.श्री.रविराज देसाई
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयाचा एस.एस.सी.विदयार्थी शुभचि़तन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी प्रमुख...





