पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयामध्ये आज 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवडे या केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी मा.श्री.अभिजीत डूबल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव श्री.डी.एम.शेजवळ, ग्रामसेवक श्री. पिसाळ सो, तसेच सोनवडे, सुळेवाडी, हुंबरवाडी,शिंदेवाडी गावचे सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य तसेच सोनवडे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य, आजी – माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला, यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल. केंडे सर यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख, व विविध उपक्रमांची माहिती दिली , तसेच त्यांनी मोरणा शिक्षण संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे उपशिक्षक श्री.संतोष कदम यांनी केले,तर आभार वरीष्ठ शिक्षक श्री.संजय डोंगरे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
You May Also Like
स्वामी विवेकानंद यांची जयंती व राजमाता जिजाऊ यांची जयंती असा संयुक्तरित्या कार्यक्रम साजरा स्वामी विवेकानंद यांची जयंती व राजमाता जिजाऊ यांची जयंती असा संयुक्तरित्या कार्यक्रम साजरा
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात स्वामी विवेकानंद यांची जयंती व राजमाता जिजाऊ यांची जयंती असा संयुक्तरित्या...
स्वर्गीय वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब यांची 64 वी पुण्यतिथी कार्यक्रम विदयालयामध्ये साजरा करण्यात आलीस्वर्गीय वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब यांची 64 वी पुण्यतिथी कार्यक्रम विदयालयामध्ये साजरा करण्यात आली
शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये महाराष्ट्राचे पोलादी पुरूष स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब...
शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा
पाटण:- मोरणा शिक्षण सस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात भारतीय संविधान दिन साजरा विविध उपक्रमांनी साजरा करन्यात आला, या ...
मा.श्री.रविराज देसाई (दादा)यांच्या वाढदिवसानिमित्त विदयालयात वृक्षारोपन कार्यक्रममा.श्री.रविराज देसाई (दादा)यांच्या वाढदिवसानिमित्त विदयालयात वृक्षारोपन कार्यक्रम
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा)यांचे शुभहस्ते विदयालयाच्या परिसरांत...
मुलींनो भयमुक्त जीवन जगायला शिका -श्रीमती पी.एस.धोत्रे मुलींनो भयमुक्त जीवन जगायला शिका -श्रीमती पी.एस.धोत्रे
पाटण -मोरणा शिक्षण सस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात पाटण पोलीस ठाणे पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भया पथक मार्गदर्शन...
मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा) यांनी आज वाढदिवसानिमित्त संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलेमोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा) यांनी आज वाढदिवसानिमित्त संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले
मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा) यांनी आज वाढदिवसानिमित्त संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण...
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजच्या काळातही आदर्शवत-श्री.के.जे.चव्हाणडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजच्या काळातही आदर्शवत-श्री.के.जे.चव्हाण
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये क्रांतिसूर्य,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंतीनिमित्त विदयालयाचे मुख्याध्यापक...
पोलाद स्टील कंपनीचा स्तुत्य उपक्रम -डी.एम.शेजवळ दादापोलाद स्टील कंपनीचा स्तुत्य उपक्रम -डी.एम.शेजवळ दादा
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात पोलाद स्टील कंपनी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने तारागंण -आपली ओळख सूर्यमालेशी ...
लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शताब्दी सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी साजरी करण्यात आलीलोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शताब्दी सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली
*शाहू महाराज हे लोककल्याकारी राजा-के.जे.चव्हाण*पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज...
1 मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन उत्साहात साजरा1 मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन उत्साहात साजरा
*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये 1 मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला,...
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य खूप प्रेरणादायी-मा.श्री.पी.एल.केंडे(सर)डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य खूप प्रेरणादायी-मा.श्री.पी.एल.केंडे(सर)
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज भारताचे माजी राष्ट्रपती,मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती तथा वाचन प्रेरणा...




