मुखपृष्ठ


आमच्या विद्यालयाची वैशिष्टे

  • सुसज्ज, सुंदर व हवेशीर इमारत
  • अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद
  • एस.एस.सी परीक्षा निकालाची उज्ज्वल परंपरा
  • पुस्तक पेढी व ५ वी ते ८ वी पर्यतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजना
  • भव्य क्रींडागण व विविध खेळाच्या सुविधा
  • स्पर्धा परीक्षा आयोजन व मार्गदर्शन
  • शिवाजीराव देसाई विद्याप्रबोधनी
  • गुणवत्ता विकासासाठी मोरणा पटर्न
  • विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन
  • सुसज्ज ग्रंथालय व स्वतंत्र पुरेशी प्रयोगशाळा

शाळेचे कार्यक्रम आणि बातम्या