मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष रूपये इमारती दुरूस्तीसाठी मंजूर केलेला आहे,त्यांचे आज भूमिपूजन मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा,सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ दादा,युवा नेते आदित्यराज देसाई दादा,यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.तसेच या भूमिपूजन कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव मा.श्री.एन.एस.कुंभार सर विदयालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.के.जे.चव्हाण,न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ -धावडे या विदयालयातील मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल.केंडे सर, सोनवडे ग्रामपंचायतीचे सरपंच मा.श्री.आत्माराम माने उपसरपंच सौ.दिपाली पाटील, हुंबरवाडी,शिंदेवाडी गावचे सरपंच उपसरपंच,विविध संस्थाचे आजी-माजी पदाधिकारी,विदयालयाचे सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,सर्व विदयार्थी यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला,या भूमिपूजन कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.के.जे.चव्हाण सर,यांनी केले तर सर्व उपस्थितांचे स्वागत श्री.संतोष कदम सर यांनी केले,तर आभार श्री.एस.एल.डोंगरे सर यांनी मानले
You May Also Like
लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शताब्दी सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी साजरी करण्यात आलीलोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शताब्दी सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली
*शाहू महाराज हे लोककल्याकारी राजा-के.जे.चव्हाण*पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज...
माझी माती-माझा देश हा प्रेरणादायी उपक्रम -मा.श्री.पी.एल.केंडे (सर)माझी माती-माझा देश हा प्रेरणादायी उपक्रम -मा.श्री.पी.एल.केंडे (सर)
पाटण- मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित,शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या माध्यमिक विदयालयामध्ये माझी माती -माझी देश या अभियानातर्गंत मोरणा...
मुलांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक – डॉ. सुनिता खरात मुलांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक – डॉ. सुनिता खरात
पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयामध्ये सातारा जिल्हा परिषद सातारा आरोग्य विभाग यांच्या वतीने...
शाळा हे संस्काराचे खरे विदयापीठ-मा.श्री.रविराज देसाई शाळा हे संस्काराचे खरे विदयापीठ-मा.श्री.रविराज देसाई
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयाचा एस.एस.सी.विदयार्थी शुभचि़तन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी प्रमुख...
स्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजनस्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजन
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक 03-02-2023रोजी सोनवडे येथे करण्यात...
74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला,या ध्वजारोहन...
स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 113 वी जयंती साजरीस्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 113 वी जयंती साजरी
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 113 वी जयंती साजरी करण्यात आली....
*एस.एस.सी.विद्यार्थ्यांना शुभेच्छाचा वर्षाव…* गुणवंत व्हा..यशवंत व्हा..! *एस.एस.सी.विद्यार्थ्यांना शुभेच्छाचा वर्षाव…* गुणवंत व्हा..यशवंत व्हा..!
मोरणा शिक्षण संस्थेचे शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये आजपासून एस.एस.सी. परीक्षा मार्च 2024 साठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल. केंडे सर...
विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक – मा.श्री. व्ही. डी.कुऱ्हाडे* इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभविद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक – मा.श्री. व्ही. डी.कुऱ्हाडे* इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाचा इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक...
म. गांधीजीचे मौलिक विचार आत्मसात करणे गरजेचे-श्री.पी.एल.केंडेम. गांधीजीचे मौलिक विचार आत्मसात करणे गरजेचे-श्री.पी.एल.केंडे
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची संयुक्तरित्या...
शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजितशिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित
*शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये दोन गटामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, यामध्ये विजेता व उप विजेता संघास...
विदयार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांच्या बरोबर पालकांचे योगदान असणे गरजेचे -श्री.पी.एल.केंडेविदयार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांच्या बरोबर पालकांचे योगदान असणे गरजेचे -श्री.पी.एल.केंडे
पाटण-मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित,शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये मोरणा शिक्षण संस्थेचे मा.अध्यक्ष श्री. रविराज देसाई दादा व...
स्व.आबासाहेब यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – मा.श्री.श्री.रविराज देसाई(दादा)* स्व.आबासाहेब यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – मा.श्री.श्री.रविराज देसाई(दादा)*
पाटण-लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उदयोग समूहाचे शिल्पकार स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या 80 व्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने मोरणा शिक्षण...
मा.जयराज देसाई दादा यांच्या वाढदिवसानिमित्त विदयालयात शै.साहित्य तसेच खाऊ वाटपमा.जयराज देसाई दादा यांच्या वाढदिवसानिमित्त विदयालयात शै.साहित्य तसेच खाऊ वाटप
*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा यांचे चिरंजीव मा.जयराज देसाई दादा यांच्या...









