
मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा) यांनी आज वाढदिवसानिमित्त संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले,यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल.केंडे सर,मा.श्री.जे.एस.मदने सर व उपस्थित मोरणा सेवक वर्ग