शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात आज 14 नोव्हेंबर “पंडीत जवाहरलाल नेहरू” यांची जयंती तथा “बालदिन “विदयालयात साजरा करण्यात आला. 

मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात आज 14 नोव्हेंबर “पंडीत जवाहरलाल नेहरू” यांची जयंती तथा “बालदिन “विदयालयात साजरा करण्यात आला.