शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events इ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक – पालक सहविचार सभेचे आयोजन

इ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक – पालक सहविचार सभेचे आयोजन

*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयात आज इ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक – पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल.केंडे सर या सहविचार  सभेच्या अध्यक्षस्थानी होते.या सहविचार सभेचे प्रास्ताविकपर स्वागत श्री.संतोष कदम सर यांनी केले, तर आभार श्री.संजय डोंगरे सर यांनी मानले, यावेळी विद्यालयातील इ.10 वी तील सर्व विद्यार्थी व  सर्व शिक्षक उपस्थित होते.*