शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला

शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला

*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला, यावेळी विद्यालयाचे वरीष्ठ शिक्षक श्री एस.एल. डोंगरे सर यांच्या शुभहस्ते  म.गांधीजींचे प्रतिमा पूजन करण्यात आले,  या कार्यक्रमामध्ये श्री.संभाजी कुंभार सर, श्री.रामचंद्र कदम सर, श्री.सुरेश भिसे सर व कू.मणेर एस.एस.यांनी मनोगत व्यक्त केले,यावेळी विद्यालयाचे उप शिक्षक श्री.संतोष कदम सर यांनी प्रास्ताविक केले तर आभार श्री.प्रवीण उदूगडे सर यांनी मानले यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.*