शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये महाराष्ट्राचे पोलादी पुरूष स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब यांची 64 वी पुण्यतिथी कार्यक्रम विदयालयामध्ये साजरा करण्यात आली,या कार्यक्रमासाठी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.के.जे.चव्हाण सर व सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
