*पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये 3 जानेवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली,यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ दादा हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, यावेळी ते म्हणाले की,फुले कुटुबाचे कार्य महान असून मुलीच्या शिक्षणाची कवाडे खुली करून दिली,त्यामुळे खरोखरच त्याचे कार्य दीपस्तंभासारखे आहे,असे ते यावेळी म्हणाले,या कार्यक्रमादरम्यान इ.9 वी च्या वर्गाने तयार केलेल्या ज्ञानाई या हस्तलिखिताचे प्रकाशन केले,तसेच भित्तीपत्रकाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले, या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याद्यापक मा.श्री.पी.एल केंडे सर अध्यक्षस्थानी होते, यावेळी त्यांनी सावित्रीबांई फुले यांचे शिक्षण विषयक विचार आपल्या भाषणातून सांगितले,तसेच इ.9 वी च्या वर्गाने तयार केलेल्या हस्तलिखित व भित्तीपत्रक यांचे तोंड भरून कौतुक केले,या कार्यक्रमावेळी कू. वैष्णवी शेजवळ, कू.एस.एस.मणेर,श्री.प्रवीण उदुगडे यांनी मनोगत व्यक्त केले,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संतोष कदम यांनी केले,तर आभार श्री.संजय डोंगरे यांनी मानले, या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.*
You May Also Like
बौध्दिक विकासाबरोबर मुलांचा शारीरिक विकास होणे आवश्यक-श्री.पी.एल.केंडे सरबौध्दिक विकासाबरोबर मुलांचा शारीरिक विकास होणे आवश्यक-श्री.पी.एल.केंडे सर
पाटण-स्वर्गिय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा प्रबोधनी अंतर्गत केंद्रस्तरीय बाल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे...
शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा 2023शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा 2023
पाटण:- मोरणा शिक्षण सस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात भारतीय संविधान दिन साजरा विविध उपक्रमांनी साजरा करन्यात आला, या ...
शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा* शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयामध्ये आज 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा...
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजच्या काळातही आदर्शवत-श्री.के.जे.चव्हाणडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजच्या काळातही आदर्शवत-श्री.के.जे.चव्हाण
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये क्रांतिसूर्य,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंतीनिमित्त विदयालयाचे मुख्याध्यापक...
मुलांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक – डॉ. सुनिता खरात मुलांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक – डॉ. सुनिता खरात
पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयामध्ये सातारा जिल्हा परिषद सातारा आरोग्य विभाग यांच्या वतीने...
विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक – मा.श्री. व्ही. डी.कुऱ्हाडे* इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभविद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक – मा.श्री. व्ही. डी.कुऱ्हाडे* इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाचा इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक...
स्व.आबासाहेब यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – मा.श्री.श्री.रविराज देसाई(दादा)* स्व.आबासाहेब यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – मा.श्री.श्री.रविराज देसाई(दादा)*
पाटण-लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उदयोग समूहाचे शिल्पकार स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या 80 व्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने मोरणा शिक्षण...
पोलाद स्टील कंपनीचा स्तुत्य उपक्रम -डी.एम.शेजवळ दादापोलाद स्टील कंपनीचा स्तुत्य उपक्रम -डी.एम.शेजवळ दादा
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात पोलाद स्टील कंपनी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने तारागंण -आपली ओळख सूर्यमालेशी ...
शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आलाशिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला
*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला, यावेळी विद्यालयाचे...
मा.श्री.ॲड. जयराज देसाई(दादा)यांचे वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना खाऊ वाटपमा.श्री.ॲड. जयराज देसाई(दादा)यांचे वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना खाऊ वाटप
*मा.श्री.ॲड.जयराज देसाई (दादा)यांचे वाढदिवसानिमित्त मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना खाऊ...
स्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजनस्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजन
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक 03-02-2023रोजी सोनवडे येथे करण्यात...
शिवाजीराव देसाई विद्यालयात लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी.शिवाजीराव देसाई विद्यालयात लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी.
*राजर्षी शाहू महाराज लोककल्याणकारी राजे होते – श्री एस.डी. शेजवळ* पाटण– “राजर्षी शाहू महाराज हे केवळ राजा नव्हते, तर ते...
विद्यालयाने केलेल्या सन्मानाने आम्ही खूप भारावून गेलो – कचरे बंधू…विद्यालयाने केलेल्या सन्मानाने आम्ही खूप भारावून गेलो – कचरे बंधू…
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाच्या वतीने आज आटोली पाचगणी पून.सध्या शिंदेवाडी पुन.या गावचे सुपुत्र श्री.प्रदीप कचरे ...
मोरणा शिक्षण संस्थेच्या सोनवडे, गोकुळ -धावडे,व नाटोशी या विद्यालयास लॅपटॉप व स्पोर्ट्स कीट भेट मोरणा शिक्षण संस्थेच्या सोनवडे, गोकुळ -धावडे,व नाटोशी या विद्यालयास लॅपटॉप व स्पोर्ट्स कीट भेट
पाटण रोटरी क्लब ऑफ मुंबई साऊथ यांच्या संयुक्त विद्यमाने व सोनवडे गावचे सुपुत्र माजी प्राचार्य श्री.नवनाथ पानस्कर सर यांच्या सहकार्याने ...
स्वामी विवेकानंद यांची जयंती व राजमाता जिजाऊ यांची जयंती असा संयुक्तरित्या कार्यक्रम साजरा स्वामी विवेकानंद यांची जयंती व राजमाता जिजाऊ यांची जयंती असा संयुक्तरित्या कार्यक्रम साजरा
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात स्वामी विवेकानंद यांची जयंती व राजमाता जिजाऊ यांची जयंती असा संयुक्तरित्या...





