पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयामध्ये आज 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवडे या केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी मा.श्री.अभिजीत डूबल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव श्री.डी.एम.शेजवळ, ग्रामसेवक श्री. पिसाळ सो, तसेच सोनवडे, सुळेवाडी, हुंबरवाडी,शिंदेवाडी गावचे सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य तसेच सोनवडे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य, आजी – माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला, यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल. केंडे सर यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख, व विविध उपक्रमांची माहिती दिली , तसेच त्यांनी मोरणा शिक्षण संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे उपशिक्षक श्री.संतोष कदम यांनी केले,तर आभार वरीष्ठ शिक्षक श्री.संजय डोंगरे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
You May Also Like
स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 113 वी जयंती साजरीस्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 113 वी जयंती साजरी
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई यांची 113 वी जयंती साजरी करण्यात आली....
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरीमोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी
गुरू म्हणजे ज्ञानांचा सागर-के.जे.चव्हाणपाटण :- मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली,यावेळी इ.10वी...
आजी-माजी विदयार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याने रंगली दिवाळी पहाट आजी-माजी विदयार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याने रंगली दिवाळी पहाट
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा यांचे मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आजी-माजी...
शाळा हे संस्काराचे खरे विदयापीठ-मा.श्री.रविराज देसाई शाळा हे संस्काराचे खरे विदयापीठ-मा.श्री.रविराज देसाई
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयाचा एस.एस.सी.विदयार्थी शुभचि़तन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी प्रमुख...
शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजितशिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित
*शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये दोन गटामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, यामध्ये विजेता व उप विजेता संघास...
मा.नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रयत्नातून रुपये १,२६,१८००० कामे पूर्णत्वास….मा.नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रयत्नातून रुपये १,२६,१८००० कामे पूर्णत्वास….
महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार श्री.शंभूराज देसाईसाहेब यांच्या माध्यमातून मोरणा शिक्षण संस्थेच्या...
स्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजनस्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजन
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक 03-02-2023रोजी सोनवडे येथे करण्यात...
मुलांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक – डॉ. सुनिता खरात मुलांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक – डॉ. सुनिता खरात
पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयामध्ये सातारा जिल्हा परिषद सातारा आरोग्य विभाग यांच्या वतीने...
बौध्दिक विकासाबरोबर मुलांचा शारीरिक विकास होणे आवश्यक-श्री.पी.एल.केंडे सरबौध्दिक विकासाबरोबर मुलांचा शारीरिक विकास होणे आवश्यक-श्री.पी.एल.केंडे सर
पाटण-स्वर्गिय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा प्रबोधनी अंतर्गत केंद्रस्तरीय बाल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे...
शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आलाशिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला
*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला, यावेळी विद्यालयाचे...
मा.श्री.रविराज देसाई (दादा)यांच्या वाढदिवसानिमित्त विदयालयात वृक्षारोपन कार्यक्रममा.श्री.रविराज देसाई (दादा)यांच्या वाढदिवसानिमित्त विदयालयात वृक्षारोपन कार्यक्रम
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा)यांचे शुभहस्ते विदयालयाच्या परिसरांत...
रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या नात्यांचे प्रतिक-श्री.जे.एस.मदनेरक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या नात्यांचे प्रतिक-श्री.जे.एस.मदने
पाटण- मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज विदयार्थ्यांनी रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्यांचा सण साजरा करण्यात आला,...
विद्यालयाने केलेल्या सन्मानाने आम्ही खूप भारावून गेलो – कचरे बंधू…विद्यालयाने केलेल्या सन्मानाने आम्ही खूप भारावून गेलो – कचरे बंधू…
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाच्या वतीने आज आटोली पाचगणी पून.सध्या शिंदेवाडी पुन.या गावचे सुपुत्र श्री.प्रदीप कचरे ...




