पाटण-स्वर्गिय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा प्रबोधनी अंतर्गत केंद्रस्तरीय बाल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल.केंडे सर कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होते,तसेच कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ हे होते, यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल.केंडे सर म्हणाले की, बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्या बालकांचा शारिरिक विकास होणे अत्यंत महत्वांचा आहे, यासाठी शालेय स्तरांवर विविध क्रिडा प्रकार घेणे आवश्यक आहे,यामुळे त्या बालकांचा ख-या अर्थाने सर्वांगीण विकास होईल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले,यावेळी बेलवडे केंद्राच्या केंद्रसंचालिका श्रीमती सुनिता नांगरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली,या कार्यक्रमांदरम्यान बेलवडे केंद्रांतील सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प ,पेन देवून सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमांचे प्रास्ताविक शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे विदयालयाचे उपशिक्षक श्री.संतोष कदम यांनी केले,तर आभार श्री.संजय डोंगरे यांनी मानले,या कार्यक्रमांसाठी बेलवडे केंद्रांतील शिक्षक,खेळाडू तसेच विदयालयातील सर्व शिक्षक,विदयार्थी उपस्थित होते.
You May Also Like
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष रूपये इमारती दुरूस्तीसाठी मंजूरमोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष रूपये इमारती दुरूस्तीसाठी मंजूर
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयात माननीय नामदार शंभूराज देसाईसाहेब यांनी कोयना भूंकप निधी 25 .00 लक्ष...
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरीमोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी
गुरू म्हणजे ज्ञानांचा सागर-के.जे.चव्हाणपाटण :- मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली,यावेळी इ.10वी...
*एस.एस.सी.विद्यार्थ्यांना शुभेच्छाचा वर्षाव…* गुणवंत व्हा..यशवंत व्हा..! *एस.एस.सी.विद्यार्थ्यांना शुभेच्छाचा वर्षाव…* गुणवंत व्हा..यशवंत व्हा..!
मोरणा शिक्षण संस्थेचे शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये आजपासून एस.एस.सी. परीक्षा मार्च 2024 साठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल. केंडे सर...
मा.जयराज देसाई दादा यांच्या वाढदिवसानिमित्त विदयालयात शै.साहित्य तसेच खाऊ वाटपमा.जयराज देसाई दादा यांच्या वाढदिवसानिमित्त विदयालयात शै.साहित्य तसेच खाऊ वाटप
*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा यांचे चिरंजीव मा.जयराज देसाई दादा यांच्या...
सावित्रीबाई फुले जयंतीसावित्रीबाई फुले जयंती
मंगळवार दि.०३/०१/२०२२ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल धावडे, ता.पाटण विद्यालयात उत्साहात साजरी...
मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा) यांनी आज वाढदिवसानिमित्त संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलेमोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा) यांनी आज वाढदिवसानिमित्त संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले
मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा) यांनी आज वाढदिवसानिमित्त संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण...
लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शताब्दी सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी साजरी करण्यात आलीलोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शताब्दी सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली
*शाहू महाराज हे लोककल्याकारी राजा-के.जे.चव्हाण*पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज...
मा.नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रयत्नातून रुपये १,२६,१८००० कामे पूर्णत्वास….मा.नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रयत्नातून रुपये १,२६,१८००० कामे पूर्णत्वास….
महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार श्री.शंभूराज देसाईसाहेब यांच्या माध्यमातून मोरणा शिक्षण संस्थेच्या...
स्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजनस्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजन
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक 03-02-2023रोजी सोनवडे येथे करण्यात...
शाळा हे संस्काराचे खरे विदयापीठ-मा.श्री.रविराज देसाई शाळा हे संस्काराचे खरे विदयापीठ-मा.श्री.रविराज देसाई
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयाचा एस.एस.सी.विदयार्थी शुभचि़तन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी प्रमुख...
संगणक साक्षरता असणे आजच्या काळात खूप महत्वाचे – श्री.प्रकाश पवारसंगणक साक्षरता असणे आजच्या काळात खूप महत्वाचे – श्री.प्रकाश पवार
पाटण :- मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयामध्ये पाटण तालुका संगणक असोशिएशन यांच्या वतीने संगणकाचे...
मा.श्री.ॲड. जयराज देसाई(दादा)यांचे वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना खाऊ वाटपमा.श्री.ॲड. जयराज देसाई(दादा)यांचे वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना खाऊ वाटप
*मा.श्री.ॲड.जयराज देसाई (दादा)यांचे वाढदिवसानिमित्त मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना खाऊ...
74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला,या ध्वजारोहन...
इ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक – पालक सहविचार सभेचे आयोजनइ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक – पालक सहविचार सभेचे आयोजन
*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयात आज इ.10 वी च्या विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक –...


