पाटण-मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ (दादा)यांचे शुभहस्ते विदयालयाच्या परिसरांत वृक्षारोपन करण्यात आले,यावेळी शालेय विदयार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले,तसेच खाऊ वाटपही करण्यात आले, या कार्यक्रमाच्या निमित्ताने विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.जे.एस.मदने सर याानी विदयालयाच्या वतीने मा.श्री.रविराज देसाई दादा यांना शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमांचे प्रास्ताविक व स्वागत विदयालयातील उपशिक्षक श्री.संतोष कदम यांनी केले तर आभार श्री.संजय डोेंगरे यांनी मानले, या कार्यक्रमांसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग विदयार्थी उपस्थित होते.
You May Also Like
लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरणलोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
मोरणा शिक्षण संस्था संचलित, शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे ता.पाटण जि.सातारा या विद्यालयाच्या प्रांगणातील लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे...
*एस.एस.सी.विद्यार्थ्यांना शुभेच्छाचा वर्षाव…* गुणवंत व्हा..यशवंत व्हा..! *एस.एस.सी.विद्यार्थ्यांना शुभेच्छाचा वर्षाव…* गुणवंत व्हा..यशवंत व्हा..!
मोरणा शिक्षण संस्थेचे शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये आजपासून एस.एस.सी. परीक्षा मार्च 2024 साठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल. केंडे सर...
मा.नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रयत्नातून रुपये १,२६,१८००० कामे पूर्णत्वास….मा.नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रयत्नातून रुपये १,२६,१८००० कामे पूर्णत्वास….
महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार श्री.शंभूराज देसाईसाहेब यांच्या माध्यमातून मोरणा शिक्षण संस्थेच्या...
विद्यालयाने केलेल्या सन्मानाने आम्ही खूप भारावून गेलो – कचरे बंधू…विद्यालयाने केलेल्या सन्मानाने आम्ही खूप भारावून गेलो – कचरे बंधू…
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाच्या वतीने आज आटोली पाचगणी पून.सध्या शिंदेवाडी पुन.या गावचे सुपुत्र श्री.प्रदीप कचरे ...
लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली,लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली,
*शाहू महाराज हे रयतेचे राजे होते-श्री.के.जे.चव्हाण*पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आज लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू...
म. गांधीजीचे मौलिक विचार आत्मसात करणे गरजेचे-श्री.पी.एल.केंडेम. गांधीजीचे मौलिक विचार आत्मसात करणे गरजेचे-श्री.पी.एल.केंडे
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची संयुक्तरित्या...
शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजितशिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित
*शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये दोन गटामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, यामध्ये विजेता व उप विजेता संघास...
स्व:निर्मितीतून मिळणारा आनंद वेगळाच -श्री.पी.एल.केंडे स्व:निर्मितीतून मिळणारा आनंद वेगळाच -श्री.पी.एल.केंडे
पाटण: मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये दीपावली सणाच्या निमित्ताने आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली,यावेळी विद्यालयाचे...
बौध्दिक विकासाबरोबर मुलांचा शारीरिक विकास होणे आवश्यक-श्री.पी.एल.केंडे सरबौध्दिक विकासाबरोबर मुलांचा शारीरिक विकास होणे आवश्यक-श्री.पी.एल.केंडे सर
पाटण-स्वर्गिय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा प्रबोधनी अंतर्गत केंद्रस्तरीय बाल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे...
विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होणे गरजेचे – मा.श्री. पी.एल. केंडे सर विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होणे गरजेचे – मा.श्री. पी.एल. केंडे सर
पाटण – मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये आज इ.9 वी च्या विद्यार्थ्यांची इ.10 वी च्या वर्गाच्या...
स्व.आबासाहेब यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – मा.श्री.श्री.रविराज देसाई(दादा)* स्व.आबासाहेब यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – मा.श्री.श्री.रविराज देसाई(दादा)*
पाटण-लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उदयोग समूहाचे शिल्पकार स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या 80 व्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने मोरणा शिक्षण...
आजी-माजी विदयार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याने रंगली दिवाळी पहाट आजी-माजी विदयार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याने रंगली दिवाळी पहाट
पाटण-मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा यांचे मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये आजी-माजी...
स्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजनस्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजन
मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक 03-02-2023रोजी सोनवडे येथे करण्यात...





