महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार श्री.शंभूराज देसाईसाहेब यांच्या माध्यमातून मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे ता.पाटण जि.सातारा या माध्यमिक विद्यालयास खालील प्रमाणे निधी मिळाला असून सर्व कामे पूर्ण झालेली आहेत.
२००६-२००७ कोयना भूंकप निधी २,००,००० कार्यालय इमारत
२०१७ -२०१८ कोयना भूंकप निधी ३०,००,००० नवीन इमारत व सभागृह वरचा मजला
२०२० -२०२१ जिल्हा क्रीडा विभाग सातारा २१,००,००० व्यायाम शाळा,संरक्षक भिंत,क्रीडागण समपातळीकरण
२०२२-२०२३ कोयना भूंकप निधी २५,००,००० जुनी कौलारू इमारत दुरुस्ती
२०२२ -२०२३ जिल्हा क्रीडा विभाग सातारा ७,००,००० स्वच्छता गृह बांधकाम
२०२३ -२०२४ सी.एस.आर. ४१,१८,००० जलशुद्धीकरण प्रकल्प,संरक्षण भिंत, हॅन्ड-वॉश,स्वच्छता गृह दुरुस्ती,संस्था मुख्य कार्यालय व इतर शैक्षणिक सुविधा
वरीलप्रमाणे विद्यालयामध्ये आजअखेर१,२६,१८००० (एक कोटी सव्वीस लाख अठरा हजार रुपये)कामे पूर्ण झालेली असून इतका भरघोस निधी विद्यालयाच्या भौतिक सोयी-सुविधासाठी मिळालेला आहे,
या सोयी- सुविधाचा लाभ ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना होत आहे,अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांनी दिली.
फोटो संग्रह














