शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events 1 मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन उत्साहात साजरा

1 मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन उत्साहात साजरा

*मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये 1 मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल. केंडे सर यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले तर इ.5 वी तील विद्यार्थिनी कु.कांदबरी शेजवळ ह्या विद्यार्थीनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संतोष कदम यांनी केले,तर आभार श्री संजय डोंगरे सर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.*