शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events *एस.एस.सी.विद्यार्थ्यांना शुभेच्छाचा वर्षाव…*  गुणवंत व्हा..यशवंत व्हा..! 

*एस.एस.सी.विद्यार्थ्यांना शुभेच्छाचा वर्षाव…*  गुणवंत व्हा..यशवंत व्हा..! 

मोरणा शिक्षण संस्थेचे शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये आजपासून एस.एस.सी. परीक्षा मार्च 2024 साठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल. केंडे सर यांचे मार्गदर्शनाखाली इ.10 वी च्या परीक्षार्थी ना श्री.नवलाई देवी मंदिरामध्ये सर्व विद्यार्थ्यांना पेढे देवून त्यांचे तोंड गोड केले, तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा.नामदार शंभूराज देसाईसाहेब , मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई दादा, युवा नेते जयराज देसाई, आदित्यराज देसाई तसेच सचिव श्री डी एम शेजवळ , बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव श्री एन.एस.कुंभार या सर्वांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना परीक्षासाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी  वर्ग शिक्षक श्री.डोंगरे एस. एल एल.श्री.भिसे एस. व्ही, कु.मणेर एस.एस.तसेच पालक ,ग्रामस्थ उपस्थित होते